पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) —
2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) —
3 प्राथमिक शिक्षक (PRT) —
4 समुपदेशक —
5 विशेष शिक्षक —
Total —
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.2: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
पद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) D.Ed
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मानसशास्त्र पदवी (iii) समुपदेशकासाठी समुपदेशनात डिप्लोमा.
पद क्र.5: पदवीधर + B.Ed (विशेष शिक्षण) किंवा B.Ed + विशेष शिक्षण डिप्लोमा
वयाची अट:

फ्रेश उमेदवार: 40 वर्षांपर्यंत
अनुभवी उमेदवार: 57 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: अहमदनगर

Fee: ₹100/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Principal, Army Public School Ahmednagar, Clo AC Centre and School, Ahmednagar – 414002

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

Share.