पूर्व कोस्ट रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या 756 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://eastcoastrail.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 756

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI {इलेक्ट्रिशियन/वेल्डर G &E/ मशिनिस्ट/पेंटर/फिटर/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक मोटर व्हेईकल/टर्नर/शीट मेटल वर्कर/रेफ & AC मेकॅनिक/प्लंबर}

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – पूर्व कोस्ट रेल्वे.

निवड करण्याची पद्धत – Merit list द्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://eastcoastrail.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Share.