महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 31 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. निवड ही गुणाद्वारे होणार आहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 31

पदाचे नाव – वीजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (वीजतंत्री)

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नांदेड

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अउदा (संवसु) विभाग, 132KV उपकेंद्र जंगमवाडी परिसर, नांदेड-431605

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Share.