Ahmednagar News मोहरमच्या काळात कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ९ ऑगस्टपर्यंत पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. हे आदेश अहमदनगर जिल्ह्यात लागू राहतील.

कलम १४४ (१) लागू
अहमदनगर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात ८ ते ९ ऑगस्टदरम्यान कत्तल की रात्र व विसर्जन मिरवणूक होणार आहे. मिरवणुकीदरम्यान कपडे काढून अंग प्रदर्शन करणे, बॉडी शो करणे, आक्षेपार्ह अंग विक्षेप करणे, अश्लील हावभाव करण्यास फौजदारी दंड प्रक्रिया संहिताचे कलम १४४ (१) नुसार मनाई करण्यात आली आहे.

मोहरमच्या काळात कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ९ ऑगस्टपर्यंत पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. हे आदेश अहमदनगर जिल्ह्यात लागू राहतील.

Share.