इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकौंटंट ऑफ इंडियाच्यावतीने नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या सीए परीक्षेत अहमदनगर येथील आंचल अग्रवाल, रवी अरसुळे, प्रज्ञा भळगट, महावीर भंडारी, रेणुका बोरुडे, सागर चव्हाण, वैभव दुग्गड, हिमांशू गांधी, युवराज गांधी, शितल काळे, रोनक कासवा, सौरभ कुंकूलोळ, पवन मंत्री, राजेश मोरे, पवन नागोरी, मुग्धा पटवर्धन, सुशांत शिंदे, यश श्रीश्रीमल, श्रुतिका तडका, वैष्णव त्रिवेदी, मेरू वखारिया, नयन वर्मा, सेजल वर्मा हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Share.