जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४४८ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नगर शहरात अधिक रुग्ण आढळून येत आहे. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

मनपा: १४४ 

राहता: ५२ 

नगर ग्रामीण: ३५ 

पाथर्डी: २८ 

अकोले: २६ 

इतर जिल्हा: २२ 

श्रीरामपूर: २० 

इतर राज्य: १६ 

कोपरगाव: १५ 

राहुरी: १५ 

भिंगार: १४ 

पारनेर: १३ 

श्रीगोंदा: १० 

संगमनेर: ९ 

नेवासा: ८ 

शेवगाव: ८ 

मिलिटरी हॉस्पिटल: ७ 

कर्जत: ५ 

जामखेड: १ 

असे एकूण जिल्ह्यात ४४८ रुग्ण आढळून आले आहेत. 

Share.