अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आज तब्बल २२५ रुग्णांची नोंद झाली आहे. नगर शहरात विस्फोट होताना दिसून येत आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

मनपा: ७८

राहता: २६

नगर ग्रामीण: १७

कोपरगाव: १४

श्रीगोंदा: १४

मिलिटरी हॉस्पिटल: ९

नेवासा: ९

इतर जिल्हा: ८

श्रीरामपूर: ८

संगमनेर: ७

भिंगार: ६

राहुरी: ६

शेवगाव: ६

पारनेर: ५

इतर राज्य: ४

जामखेड: ३

पाथर्डी: ३

कर्जत: २

अकोले: ०

असे एकूण २२५ रुग्णांची नोंद झाली आहे.

Share.