जिल्ह्यात आज ११३४ रुग्णांची वाढ झाली आहे.

तालुकानिहाय रूग्णसंख्या:

संगमनेर -37, अकोले -204, राहुरी – 28, श्रीरामपूर -54,

नगर शहर मनपा -242, पारनेर -10, पाथर्डी -93, नगर ग्रामीण -66, नेवासा -33,

कर्जत -28, राहाता -73, श्रीगोंदा -85, कोपरगाव -22, शेवगाव -11,

जामखेड -28, भिंगार छावणी मंडळ -2, इतर जिल्हा -19, मिलिटरी हॉस्पिटल -39, इतर राज्य -0

Share.