Ahmednagar Job डी. जे. मालपाणी वाणिज्य (Jobs for Professors) आणि बी. एन. सारडा विज्ञान महाविद्यालय, घुलेवाडी येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 208 रिक्त जागा भरल्या जाणारआहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलंय. मुलाखतीची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – शिक्षण प्रसारक संस्था, अहमदनगर
पद – सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 208 पदे (Jobs for Professors)
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 06 ऑगस्ट 2022
मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 पासून पुढे
मुलाखतीचा पत्ता – (Jobs for Professors)
एस. एन. आर्ट्स, डी. जे. मालपाणी कॉमर्स आणि बी. एन. सारडा सायन्स कॉलेज, घुलेवाडी, पुणे नाशिक हायवे (एनएच – 50), संगमनेर जिल्हा अहमदनगर, pin no. – 422605
अधिकृत वेबसाईट : www.sangamnercollege.edu.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7263033363 या क्रमांकावर Whatsapp करा