Ahmednagar job दहावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. मुख्यालय सदर्न कमांड मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ६७ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ६७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कुक / Cook ५७
शैक्षणिक पात्रता :
 ०१) बोर्डाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान आणि व्यापारात प्रवीणता असणे आवश्यक आहे

२) वॉर्ड सहाय्यिका / Ward Sahayika १०
शैक्षणिक पात्रता :
 ०१) बोर्डाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : २४ जुलै २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे.

शुल्क : १००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अहमदनगर

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 
२४ जुलै २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Presiding Officer (BOO-III), HQ Southern Command C/o Military Hospital Ahmednagar – 414001“.
अधिकृत संकेतस्थळ :  www.indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

Share.