अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ११५ रुग्णांची वाढ झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर -10, अकोले -7, राहुरी – 3, श्रीरामपूर -6, नगर शहर मनपा -21, पारनेर -8, पाथर्डी -8, नगर ग्रामीण -15, नेवासा -1, कर्जत – 3, राहाता -6, श्रीगोंदा – 9, कोपरगाव -1, शेवगाव -6, जामखेड -0, भिंगार छावणी मंडळ – 4, इतर जिल्हा -4, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य -3

असे एकूण जिल्ह्यात ११५ रुग्णांची भर पडली आहे.

Share.