अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ८८ रुग्णांची वाढ झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

नगर शहर: ३१

संगमनेर: ११

इतर जिल्हा: ९

पाथर्डी: ६

राहता: ६

श्रीगोंदा: ६

कर्जत: ४

श्रीरामपूर: ४

अकोले: २

नगर ग्रामीण: २

शेवगाव: २

कोपरगाव: १

नेवासा: १

इतर राज्य: १

पारनेर: १

राहुरी: १

भिंगार: ०

जामखेड: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

असे एकूण जिल्ह्यात ८८ रुग्णांची नोंद झाली आहे.

Share.