Ahmednagar News :- अहमदनगर शहरातील स्टेशन राेडवरील जिल्हा सहकारी बॅंकेच्या मुख्य शाखेलगत असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला आज सायंकाळी आग लागली. इमारतीतून धुराचे लाेट बाहेर येत हाेते. ही आग कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही. आग विझवण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन दल पाेहोचले आहे. आगीची माहिती मिळताच अधिकारी यांनी कार्यालयाकडे धाव घेतली.
Related Posts
Add A Comment