खा. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी आपल्या टिवीट मध्ये म्हंटले आहे की, ‘आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु, खबरदारी म्हणून मी स्वतः विलागीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी,’ असं आवाहन सुजय विखे पाटलांनी केलं आहे.

Share.