Amazon Great Freedom Festival Sale: महागडे स्मार्टफोन्स निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही Amazon Great Freedom Festival Sale मधून ब्रँडेड स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करू शकता.

Amazon Great Freedom Festival Sale: आजपासून (६ ऑगस्ट) Amazon Great Freedom Festival Sale ला सुरुवात झाली आहे. १० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे प्रोडक्ट्स खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल व तुमचे बजेट कमी असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. Amazon Great Freedom Festival Sale तुमच्या फायद्याचा ठरेल. या सेलमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात उपलब्ध आहे. वेगवेगळ्या ऑफर्ससह तुम्ही फोन्सला कमी किंमतीत खरेदी करू शकता. सेलमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या या फोन्सविषयी जाणून घेऊया.\

Amazon Great Freedom Festival Sale

वनप्लस नॉर्ड सीई २ लाइट ५G:

वनप्लसच्या या फोनच्या ६ जीबी +१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला १९,९९९ रुपयांऐवजी १८,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यावर १ हजार रुपये बँक डिस्काउंट आणि १२,७५० रुपये एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. ऑफरचा फायदा मिळाल्यास हा फोन ७,२४९ रुपयात तुमचा होईल.

सॅमसंग गॅलेक्सी M३३ ५G:

२५ हजारांचा हा फोन फक्त १८,९९९ रुपयात तुमचा होईल. यात ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास हा फोन फक्त ३,२४९ रुपयात तुमचा होईल.

रेडमी नोट ११ प्रो+ ५G

२५ हजारांचा हा फोन १९ हजारात तुमचा होईल. एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १ हजार रुपये डिस्काउंट मिळेल. तसेच, १४७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. अशाप्रकारे, फोनला फक्त ३,२४९ रुपयात खरेदी करू शकता. यात ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि ६७ वॉट टर्बो चार्ज सपोर्ट मिळेल.

iQOO Z6 5G

२०,९९० रुपये किंमतीच्या या फोनला सेलमध्ये १६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर १ हजार रुपये बँक ऑफर, १ हजार रुपये कूपन डिस्काउंट आणि १२,७५० रुपये एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. सर्व ऑफर्सचा फायदा मिळाल्यास हा फोन २,२४९ रुपयात तुमचा होईल.

ओप्पो A७४ ५G:

ओप्पोच्या या फोनला सेलमध्ये १४,९९० रुपयात खरेदी करू शकता. एसबीआय कार्डने पेमेंट केल्यास ७५० रुपये डिस्काउंट आणि १२,७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. अशाप्रकारे, हँडसेटला फक्त १,४९० रुपयात खरेदी करता येईल.

रेडमी नोट ११ प्रो+ ५G

https://amzn.to/3BNkFkw२५ हजारांचा हा फोन १९ हजारात तुमचा होईल. एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १ हजार रुपये डिस्काउंट मिळेल. तसेच, १४७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. अशाप्रकारे, फोनला फक्त ३,२४९ रुपयात खरेदी करू शकता. यात ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि ६७ वॉट टर्बो चार्ज सपोर्ट मिळेल.

Share.