अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्र पद

 1. स्पेशल शिक्षक
 2. पदवीधर प्रशिक्षित शिक्षक
 3. प्राथमिक शिक्षक
 4. प्रशासकिय अधिकारी
 5. कनिष्ठ लिपिक
 6. डेटा एंट्री ऑपरेटर
 7. सहाय्यक ग्रंथपाल
 8. लॅब अटेंडंट
  एकुण पदांची संख्या – तुर्तास पदांची संख्या प्रविष्ठ नाहीत

पात्रता –

पद अ.क्र पात्रता

 1. पदवीसह ,विशेष शिक्षण मध्ये B.ED
 2. पदवी बी.एड
 3. पदवी बी.एड
 4. प्रशासकिय शैक्षणिक संस्था मध्ये किमान 05 वर्षे अनुभव असावा
 5. पदवी , संगणकाचे ज्ञान
 6. 12 वी , टंकलेखन 50 श.प्र.मि ( हिंदी / इंग्रजी )
 7. B.LIB / ग्रंथपाल विज्ञान मध्ये डिप्लोमा
 8. विज्ञान शाखेत 12 वी , संगणक ज्ञान
  आवेदन शुल्क – 100/- रुपये

जॉब लोकेशन – अहमदनगर , महाराष्ट्र

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 27.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Share.