अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र पद
- स्पेशल शिक्षक
- पदवीधर प्रशिक्षित शिक्षक
- प्राथमिक शिक्षक
- प्रशासकिय अधिकारी
- कनिष्ठ लिपिक
- डेटा एंट्री ऑपरेटर
- सहाय्यक ग्रंथपाल
- लॅब अटेंडंट
एकुण पदांची संख्या – तुर्तास पदांची संख्या प्रविष्ठ नाहीत
पात्रता –
पद अ.क्र पात्रता
- पदवीसह ,विशेष शिक्षण मध्ये B.ED
- पदवी बी.एड
- पदवी बी.एड
- प्रशासकिय शैक्षणिक संस्था मध्ये किमान 05 वर्षे अनुभव असावा
- पदवी , संगणकाचे ज्ञान
- 12 वी , टंकलेखन 50 श.प्र.मि ( हिंदी / इंग्रजी )
- B.LIB / ग्रंथपाल विज्ञान मध्ये डिप्लोमा
- विज्ञान शाखेत 12 वी , संगणक ज्ञान
आवेदन शुल्क – 100/- रुपये
जॉब लोकेशन – अहमदनगर , महाराष्ट्र
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 27.05.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा