महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 10
पदाचे नाव – सदस्य.
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी
वयाची अट – 67 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.Arogya Vibhag Recruitment
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Jt. संचालक, (NCD), आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, 7 वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी. डी’मेलो रोड, मुंबई – 400 001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – PDF