• Home
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • आर्थिक
  • स्पेशल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • ताज्या बातम्या
Facebook Twitter Instagram
Trending
  • सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींची उमेदवारी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय आहे?
  • शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी जिल्ह्यानुसार यादी जाहीर
  • Ahmednagar Breaking: अहमदनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले
  • प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते
  • आता ठाकरेविना शिवसेना; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !
  • Electricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा
  • Gramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय
  • online land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा
Facebook Twitter Instagram
My AhmednagarMy Ahmednagar
  • Home
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • आर्थिक
  • स्पेशल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • ताज्या बातम्या
My AhmednagarMy Ahmednagar
Home»नौकरी / job»Bank of Baroda Recruitment : मध्ये मॅनेजर पदासाठी भरती, परीक्षेशिवाय नोकरीची संधी उपलब्ध
नौकरी / job

Bank of Baroda Recruitment : मध्ये मॅनेजर पदासाठी भरती, परीक्षेशिवाय नोकरीची संधी उपलब्ध

myahmednagarBy myahmednagarMarch 29, 2022Updated:November 14, 2022No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Telegram
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Bank of Baroda Recruitment बँकिंग क्षेत्रामध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी चांगली गोष्ट आहे. बँक ऑफ बडोदाने १५९ पदांवर भरतीप्रक्रिया सूरू केली आहे. यांतर्गत राजस्थान समवेत दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, गोवामध्ये बँक ऑफ बडोदाच्या ब्रांचमध्ये मॅनेजरच्या पदासाठी भरती होणार आहे. त्यासाठी २३ते ३५ वयोगटातील ग्रॅज्यूएट उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात bankofbaroda.in वर जाऊन १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड इंटरव्हूच्या आधारे केली जाणार आहे. (Bank of Baroda Recruitment 2022)

बँक ऑफ बडोदा ब्रांच मॅनेजरच्या एकूण १५९ पंदासाठी भरती होणार आहे. यामध्ये 68 जागा अनारक्षित प्रवर्गासाठी, 23 जागा एससी, 11 एसटी, 42 ओबीसी आणि 15 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांसाठी राखीव आहेत.

Bank of Baroda Recruitment

शैक्षणिक पात्रता

बँक ऑफ बडोदामध्ये व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही विषयातून पदवीधर असावा. त्याचबरोबर उमेदवाराला किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

23 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी अर्ज करू शकतात, तर राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा माफ केली जाईल.

अर्ज शुल्क

भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी सामान्य, OBC आणि EWS साठी 600 रुपये लागतील. दुसरीकडे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

असा करा अर्ज

प्रथम तुम्ही बँक ऑफ बडोदा bankofbaroda.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

आता तुमच्या करिअर विभागासाठी खालील About Us विभागात जा.

त्यानंतर तुम्ही करंट ऑपर्च्युनिटी या लिंकवर क्लिक करा.

आता पुढील पानावरील बँक मॅनेजर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.

आता Apply Now वर क्लिक करून सबमिट करा.

तुमची इच्छा असल्यास, तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंटआउट घेऊ शकता.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
myahmednagar
  • Website

Related Posts

Gramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय

February 2, 2023

SBIने केली मेगाभरतीची घोषणा!! 5 हजारपेक्षा जास्त जागा भरणार; अर्ज प्रक्रिया सुरु

September 14, 2022

Job Alert : आपला Resume तयार करा! देशातील ‘या’ ट्रेंडिंग क्षेत्रात मिळणार नोकऱ्या

September 5, 2022
ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींची उमेदवारी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय आहे?

By myahmednagarMarch 24, 20230

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची…

कृषी

शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी जिल्ह्यानुसार यादी जाहीर

By myahmednagarMarch 23, 20230

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. 21 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने…

अहमदनगर

Ahmednagar Breaking: अहमदनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले

By myahmednagarMarch 8, 20230

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली आहे. जिल्हा सहकारी…

राजकारण

प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते

By myahmednagarFebruary 19, 20230

गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय…

Facebook Instagram

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.