बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – विशेषज्ञ सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Graduate from Recognized University or equivalent.

वयाची अट – 25 to 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Share.