बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/
एकूण जागा – 25
पदाचे नाव – विशेषज्ञ सुरक्षा अधिकारी
शैक्षणिक पात्रता – Graduate from Recognized University or equivalent.
वयाची अट – 25 to 40 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here