बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – बैंक मित्र पर्यवेक्षक.

शैक्षणिक पात्रता – Ay Graduate, B.E./ B.Tech

वयाची अट – 21 to 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगांव/BOB Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ बडोदा, क्षेत्रीय कार्यालय जळगाव, दुसरा मजला BSNL DTO बिल्डिंग, पांडे चौक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात –   PDF

Share.