अंतर्गत विविध पदांच्या 354 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – bro.gov.in

एकूण जागा – 354

पदाचे नाव & जागा –
1.मल्टी स्किल्ड वर्कर पेंटरच्या – 33 जागा

2.मेकॅनिकच्या – 293 जागा

3.ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट – 16 जागा

4.मेस वेटर – 12 जागा

शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण

वयो मर्यादा –
1.मल्टी स्किल्ड वर्कर – 18 ते 25 वर्षापर्यंत

2.समान ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट आणि व्हेईकल मेकॅनक – 18 ते 27 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 50/-

वेतनमान –
1.मल्टी स्किल्ड वर्कर पेंटरच्या – 18,000/- to 56,900/-

2.मेकॅनिकच्या – 18,000/- to 56,900/-

3.ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट – 19,900/- to 63,200/-

4.मेस वेटर – 19,900/- to 63,200/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2022.BRO Recruitment 2022

अधिकृत वेबसाईट – bro.gov.in

मूळ जाहिरात – click here

Share.