Cement Price घर बांधणाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे, जर तुम्ही घर बांधण्याची तयारी करत आहात आणि लोखंड, सिमेंट हे समान जर स्टॉक करण्याचा विचार तुमच्या मनात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप कामाची आहे. मागील काही महिन्यंपासून लोखंडी बार आणि सिमेंटचे गगनाला भिडलेले भाव प्रतिटन तीन ते चार हजार रुपयांनी घसरले आहेत.

Cement Price देशातील वाढत्या महागाईने सगळे नागरिक पारेषण झाले आहेत. यात मुख्य म्हणजे: पेट्रोल-डिझेल आणि खतांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत घर बांधण्यासाठी लागणारे साहित्यही सातवे आसमानावर आहे. पण, याच दरम्यान एक मस्त अशी बातमी समोर आली आहे.

Cement Price मित्रांनो, सध्या बाजारात लोखंडाला Steel Price Today एवढी मागणी नसल्याने आणि आता घरे बांधकाम देखील बंद होतात त्यामुळं या दिवसात काही प्रमाणात भाव कमी होतात. अशा स्थितीत पावसाळा सुरू झालेले असून तो बांधकाम व्यवसायासाठी ऑफ सिझन मानला जात आहे. यामुळे बारच्या किमती आणखी खाली घसरला आहेत. याबरोबरच आणखी एक मुख्य कारण याला आहे ते असे की, छत्तीसगडमधून सगळ्यात जास्त लोखंड आणि पोलाद बांगलादेश, नेपाळ आणि चीनमध्ये पाठवण्यात येत आहे. निर्यात शुल्क काही प्रमाणात वाढल्याने लोखंडी बारची निर्यात कमी होईल. याचा फायदा आपल्या इथल्या व्यापाऱ्यांना होणार आहे.

दरात घट होण्याची ही आहेत मुख्य कारणे.

दर जास्त वाढल्यामुळे सध्या बाजारात मागणी नाही.

लोहखनिज आणि गोळ्यांवर सरकार जास्तीचे GST आणि TAX निर्यात शुल्क लावते.

लोहखनिज आणि कोळशाच्या किमतीही बऱ्याच प्रमाणात घसरल्या आहेत.

पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्याला बांधकामाचे ऑफ सिझन असे म्हणतात.

Cement Price

लॉकडाऊन पासून मागील वर्षभरापासून बांधकाम साधनांच्या दरात सतत वाढ सुरू होती. पण आता काही प्रमाणात दर कमी झाले आहेत. अगदी वाळू, विटा, सिमेंट, खळीसह कुशल, अकुशल मजुरी करणाऱ्या कामगारांचे रोजंदारी वाढल्याने याच बांधकाम क्षेत्रावर 100% परिणाम होत आहे. त्यातच घरबांधणीसाठी लागणाऱ्या लोखंडाचे दर दोन पटीने वाढ झाल्याने घरचे बांधकाम करणाऱ्या आपल्या शेतकरी मित्रांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आणि फक्त याच कारणाने १ मे रोजी नविन बांधकामाचे दर ३० टक्यांनी वाढून देण्याची मागणी करत बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने सुरू असलेली घरांची बांधकामे स्थगित केली होती. आजचे लोखंडी बारचे आणि सिमेंटचे नवीन दर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Cement Price

Share.