गेल्या २४ तासांत तब्बल १७० रुग्णांची नोंद झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

नगर शहर मनपा -59

पारनेर -4

पाथर्डी -8

नगर ग्रामीण -15

नेवासा -6

कर्जत – 2

संगमनेर -4

अकोले -3

राहुरी – 2

श्रीरामपूर -5

राहाता -17

श्रीगोंदा – 7

कोपरगाव -1

शेवगाव -3

जामखेड -8

भिंगार छावणी मंडळ – 5

इतर जिल्हा -6

मिलिटरी हॉस्पिटल -7

इतर राज्य – 3

Share.