नवीन मतदार यादी शासनाने गावनिहाय ऑनलाईन जाहीर केली आहे. आज या लेखांमध्ये आपल्या गावाची नवीन मतदार यादी मोबाईलवर कशी पाहता येईल? याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत.

मतदार कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. कधी कधी असे होते की आपले मतदान कार्ड कुठेतरी हरवते किंवा फाटते. मतदान कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याच्या सूचना सरकारने यापूर्वीच दिल्या आहेत.

येथे तुमच्या गावाची मतदार यादी तपासा

मोबाईलवर मतदान यादी कशी पाहावी?
१) आधी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

२) क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल.

३) आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.

५) त्याअंतर्गत तुम्हाला तुमचा मतदारसंघ निवडावा लागेल.

६) त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडावे लागेल.

७) कॅप कोड दिला असेल तर रिकाम्या जागेत कॅप कोड टाकावा लागेल.

८) शेवटी ओपन पीडीएफ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

येथे तुमच्या गावाची मतदार यादी तपासा

Share.