राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे विविध पदांच्या 116 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/
एकूण जागा – 116
पदाचे नाव – सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर पदे.
शैक्षणिक पात्रता – MBBS/MD/D.P.N./M.S/B.Sc (नर्सिंग)/G.N.M/कोणत्याही शाखेतील पदवी/MSW/B.Pharm/12वी + PMW/12वी उत्तीर्ण
वयाची अट – 38 वर्षापर्यंत
वेतन – 20000/- to 125000/-
अर्ज शुल्क – 200/-
नोकरीचे ठिकाण – चंद्रपू
निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे –
1.पदवीचे गुणपत्रिका
2.T.C 3.जात & अनुभव प्रमाणपत्रे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF