ई-श्रम कार्ड 3000 रुपये पेन्शन योजना आसे काढा पेन्शन कार्ड

आज आपण या  तीन हजार रुपये पेन्शन योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना पेन्शन e-SHRAM Card नक्की कसा काढायचा आहे ए टू झेड प्रोसेस लाईव्ह तुम्हाला करून दाखवणार आहे आणि पेन्शनचा काय आहे ते काढून दाखवणार आहे तर त्यासाठी  नक्की शेवटपर्यंत माहिती वाचा सुरु करुयात शिक्षण योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना पेन्शनचा काय नक्की कसा काढायचा आहे ए टू झेड प्रोसेस लाईव्ह तुम्हाला करून दाखवणार आहे आणि पेन्शनचा काय आहे ते काढून दाखवणार आहे तर  तिथे आपण अगोदर माहिती थोडीफार घेणारे आणि त्यानंतर कार्ड कसं काढायचं ते पाहणारे सर्वात पहिले माहिती म्हणजे तुम्ही जर श्रमकाळ काढलं असेल तर रजिस्टर ओन आश्रम येथे लक्षणे तरी श्रमकाळ काढून घ्या असंघटित कामगार आहेत ते काढू शकतात त्यांनी काढलेला आहे त्यानंतर खाली कक्षाने फोर पेन्शन 3000  रुपये पर मत जी पेन्शन आहे त्यासाठी रजिस्टर mandhan.in ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे तुम्ही मानधन डॉट इन या वेबसाईटवर ती येणार आहात तुम्हाला दिसतील प्रधानमंत्री किसान मानधन योजना दुसरी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि तिसरी नॅशनल पेन्शन स्कीम आहे आपल्याला दुसरी बघायची प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही चुकीची माहिती दिली तरी तुम्ही ते डिटेल्स ऑफ डिटेल्स मध्ये जायचे आहेत. e-SHRAM Card

तुम्हाला काय आहेत सर्व माहिती दिली आहे

पहिली गोष्ट लक्षात ठेवायची हे पेन्शनचा काढू काढू शकतो तर 18 ते 40 ज्यांचे वय आहे तेच फक्त इथे पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांना थोडीफार रक्कम महिन्याला आहे त्यांच्या बँक अकाउंट मधून द्यावी लागणार आहेत आणि दुसरे महत्त्वाचे पॉईंट म्हणजे तुमचं वय 60 वर्षे झाल्यानंतर तुम्हाला या पेन्शन योजनेचा प्रत्येक महिलेला तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे समजून घ्या तुम्ही असंघटित कामगार असाल तर तुम्ही काढू शकता तसेच तुम्हाला इथे 18 ते 40 वर तुमचा असेल तर तुम्ही करू शकता आणि 15000 पेक्षा कमी तुमचं येथे पगार असेल तुम्हाला प्रत्येक महिन्याला तर तुम्ही काढू शकणारा हा त्यानंतर तुम्ही इथे इन्कम टॅक्स फ्री असाल तर काढू शकणार नाही असे असेल तरी सुद्धा काढू शकणार नाहीये आणि ते कार्ड काढण्यासाठी तुमचा आधार कार्ड आणि बॅंक पासबुक जे आहे ते तम्हाला लागणार आहेत असेल तर काढू शकणार नाही ही पीओ कोईप एमपीएससी असेल तरी सुद्धा काढू शकणार नाहीये आणि ते कार्ड काढण्यासाठी तुमचा आधार कार्ड आणि बॅंक पासबुक जायचे तुम्हाला लागणार आहेत. 

तिथे फिचर सुद्धा दिली आहे प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन राहणार आहे साठी वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंत्री कॉन्ट्रीब्युशन आता तुम्हाला येथे थोडीफार रक्कम भरावी लागेल ती रक्कम तुमच्या वयानुसार आहे तुमचा 18 वय असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये आहे ते तुमच्या बँक अकाउंट मधून द्यावे लागणारे ते ऑटोमॅटिकली होणारे ॲटोमॅटीक सिस्टीम राहणारे तुमच्या अकाउंट मधून 50 55 रुपये होतील जर तुमचा 18 वय असेल आणि 55 रुपये गव्हर्मेंट 110 रुपये येथे राहणारे तुमचं वय 19 असेल तर त्याच्यावर 58 चार्ट आहेत तुमच्या वयानुसार तुम्हीच पाहा तुमचे वय 40 असेल तर तुमचे दोनशे रुपये आहे ते मंत्री कट होणार आहे तुमच्या अकाउंट मधून तुमचं वय हे साठ वर्ष होईपर्यंत तर अशा प्रकारची प्रोसेस आहे अगोदर याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता सगळी माहिती मी सांगितलेली आता आपल्याला कार्ड काढायचे कार्ड काढण्यासाठी काय करायचे आणि सीएससी सेंटर आहे ते दुसरा करतील त्यांना स्वतःला काढायचा आहे तर ते सेल्फ एम्प्लॉयमेंट मधून काढू शकतात तर कमेंट बॉक्समध्ये करणारे मी स्वतः करतोय मला मोबाईल तरी ते तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल.

 तर त्यांना काही विचारणार नाही तरी ते सीएससी लोगिन करा आणि जर तुम्ही एक सेल्फ करताय स्वतः करत आहे तर तुम्ही मोबाईल नंबर टाका त्यानंतर काम करा तुमचं नाव तुम्हाला टाकायचा आहे तुमचा ईमेल आयडी टाकायचे आणि टाकून तुम्हाला जनरेट डीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे क्लिक करायचे अशा प्रकारचा पेज ओपन होईल तुम्हाला काय करायचं करायचं आणि पहिली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ही स्कीम आहेत तरी ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबस्क्रायबर आधार मजेत तुम्ही इथे स्वतः काढत असाल तर तुमचा स्वतःचा इथे आधार नंबर टाकायचा जर तुम्ही कस्टमर कस्टमर चा आधार नंबर येणारे स्वतःचा आधार नंबर त्यानंतर तुमचं नाव पूर्ण नाव टाकायचे आधार कार्ड वरती जसा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर तुमचा परभणी असेल ईमेल आयडी टाकायचा टाकायची आहे त्यानंतर मेल फिमेल स्टेटस महाराष्ट्र राज्य तुमचा तुमचा जिल्हा पिनकोड टाकायचे आणि त्यानंतर तुम्ही इथे मधून असाल आहे त्याच्यामध्ये असाल तर तुम्ही स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली करा तुम्ही काम करतात ते तुम्हाला एग्रीकल्चर करत असाल किंवा दुसरं काही काम करत असाल देण्यात आलेले आहेत ते वर सर्च करा आणि ते सर्च करून तुम्ही टाकु शकता काढलेला आहे तर तुम्ही तुमच्या मनाने काही जण आहेत तुम्ही सर्च करा आणि ते तुम्ही निवडून परत करून तुम्हाला यूएन नंबर टाकायचा ते तुम्ही सर्व काढलेला आहे त्यावरती एक नंबर आहे तो नंबर येथे टाकून तुम्हाला कसं कनेक्ट करायचे नाही सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचे आहेत लक्षात ठेवा आपण कंटिन्यू तुमची सगळी माहिती आलेली एकदा चेक करून त्याचे सगळ्यांना वगैरे स्पेलिंग सहीत व्यवस्थित आहे का करायचा आहे.

 त्याच्या वरती क्लिक करायचे त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारच्या पेजमध्ये येणार आहात तुम्हाला एसेमेस ऑप्शन दिसेल तुम्हाला फक्त एसएमएस वरती करायचे करायचे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्या वरती येणार आहे आणि ते तुम्ही लक्षात ठेवायचा करू नका फक्त एसएमएस वरती क्लिक करून तुम्हाला करायचं आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक वर क्लिक करा खाली अकाउंट मधून पैसे असतील तर ते बँकेचे आयएफसी कोड टाकायचा व्हेरिफाय करायचे आहे तुमचा अकाउंट होल्डर नेम नाव टाकायचे अकाउंट नंबर टाका अकाउंट नंबर टाकून घ्या तुमच्या तुम्ही आहात का हे विचारले तुम्ही जर असाल तुम्ही स्वतः मॅरीड असेल तर तुम्ही नसाल तर तुम्ही असाल तर तुमच्या इथे पती पत्नीचे नाव टाकायचे असेल तर काय करायचे आहे ज्या व्यक्तीचा तुम्ही त्या व्यक्ती आहेत लावू शकता तुमचे आई-वडील बहिण-भाऊ देण्यात आलेला आहे तर तुम्हाला जो व्यक्ती लावायचा आहे त्या व्यक्तीचा एखादा एखादातीन महिने झाले पाहिजेत का सहा महिने का परिवर निकड झाली पाहिजे ऑप्शन तुमच्यासाठी दिलेले आहेत तुमच्या अकाउंट मधून महिन्याला कट झाले पाहिजे समजा 55 रुपये तुमच्या अकाउंट मधून महिन्याला कट झाले पाहिजेत तरी ते दाखवते बघा 68 वयानुसार किंमत येईल तुमच्या अकाउंट मधून किती आणून पेटवणारे ही दाखवली जाईल वन मंथ मध्ये तुमचीही अकाउंट अकाउंट मधून हे होणार कसं कमी करायचं आणि सबमित वर क्लिक करायचे आहे तेवढे आम्हाला तुमच्या बँक अकाउंटमधून कट होणारे कधीपर्यंत होणारे तुमच्या वयाचे सात वर्षे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी ते पाहू शकता एप्लीकेशन प्लेसमेंट सक्सेसफुली झालेला आहे आणि आता महत्त्वाचा इथून पुढचा पार्ट आहे. 

त्यामुळे थोडा प्रिंट ऑप्शन खाली दिसणारे तर त्याच्यामध्ये माखली करायचे आणि तुम्हाला प्रिंट करायचा त्याची प्रिंट काढायचे आणि त्याच्यावर तुम्हाला दोन ठिकाणी सह्या करायच्या हे पाहू शकत नाहीत हे आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती येते तुम्हाला काही भरायची गरज नाही फक्त दोन ठिकाणी सही करायची आहे ही सही तुम्हाला एका बॉक्समध्ये करायचे ते पाहू शकता म्हणजे काय अर्थ आहे डाउनलोड करायचा आहे त्याच्या वरती प्रेम करायचे प्रिंट काढल्या नंतर त्याच्यावर ती तुम्हाला सिग्नेचर करायचे एक बॉक्स मध्ये अनेक वरती आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा फोटो काढून पुन्हा इथे अपलोड करायचा आहे तर तुम्ही प्रेम करून घ्या प्रिंट केल्यानंतर हा पाहू शकता मी असा प्रकार पेमेंट केले आणि त्याचा फोटो काढले होते

        ते इथे करायचे तुम्हाला पण तुम्हाला दिसत असेल तर केली आणि खाली एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये सिग्नेचर करायचे तुम्ही वाचा आणि त्यानंतर तुम्हाला येते त्याचा फोटो काढायचा त्याचा फोटो काढल्यानंतर तो अपलोड करायचे असेल तर फक्त येणार आहे फक्त तुम्हाला दोन सह्या करायच्या आणि तो फोन करायचा हा फॉर्म अपलोड झाल्यानंतर तुम्हाला येथे पाहू शकता साडेसातशे पर्यंत तुम्ही करू शकता इथे अपलोड करायचे पाहू शकतात सक्सेसफुली हा फॉर्म अपलोड झालेला आहे तुमचं काम झालेला आहे फक्त तुम्हाला आता हे चे पेमेंट त्यांनी दाखवलेला आहे 68 असेल 100 असेल 55 असेल जे काही पेमेंट पेमेंट तुम्हाला पहिला हप्ता जो आहे तो तुम्हाला येथे होणारी तुमच्या कोणासाठी आहे पेमेंट करायचे ते युजिंग असेल त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर पेमेंट पहिला हप्ता तुम्हाला स्वतः भरायचा आहे येथून भरायचा आहे ऑनलाइन आणि बाकीचे होते असे तुमच्या बँक अकाउंटमधून कट होणार आहे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग येथे एक ते पन्नास शंभर दीडशे दोनशे ते येथे करायचा आहे तुम्ही करू शकता का नाही. 

ते करू शकतात रीतीने करतात तरी तरी तरी त्या पाण्यात पेमेंट करून सांगू मला 68 माझ्याकड मधून येथून पुढे ऑटोमॅटिकली बँक अकाउंट मधून पैसे कट होणार आहे तर पेमेंट झालेले पहिले पेमेंट आपण स्वतः केलेले तुमचं येथे पाहू शकता काँग्रेचुलेशन तुमचे कार्ड तयार झालेले तिथे फक्त तुम्हाला काय करायचे आणि डाउनलोड ऑप्शन दिसेल त्या डाउनलोड प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार्ड आहे ते डाउनलोड करायचे तुमचे काढायचे डाउनलोड झालेला आहे हे कार्ड पोस्टाने वगैरे येत नाही फक्त तुम्हाला प्रिंट करून ठेवायचे एखाद्या शॉप मधून प्रिंट काढून ठेवा अशाप्रकारे तुमचे पेन्शनचे कार्ड तयार झालेल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद.

SORCE FINOLOGY

Share.