माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
OIC, वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, दंत अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, चालक, लिपिक, महिला परिचर, चौकीदार आणि सफाईवाला पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २ मार्च २०२२ पर्यंत विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, अहमदनगर.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – shqahmednagar@echs.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Share.