Happy Independence Day 2022 Wishes : 15 ऑगस्ट 2022 रोजी, संपूर्ण देश स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन (Happy Independence Day 2022) साजरा करण्यासाठी सज्ज आहे. या दिवशी भारतातील प्रत्येक घराघरात तिरंगा फडकविला जाणार आहे. आजकाल शुभेच्छा देण्यासाठी सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. अशातच तुम्हाला सुद्धा तुमच्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊयात.

 1. स्वातंत्र्य वीरांना करूया शत् शत् प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 1. गंगा-यमुना आहे नर्मदा इथे,

मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,

शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो

आमचा भारत देश देता सदा सर्वदा…

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 1. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे

आज हा दिवस पाहिला. ती आई आहे

भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या

वीरांमुळे हा देश अखंड राहिला…

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

 1. “ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा, बस जगा भारत भूमीच्या नावावर.”
 2. “तीन रंग प्रतिभेचे
  नारंगी, पांढरा अन् हिरवा
  रंगले न जाणो किती रक्ताने
  तरी फडकतो नव्या उत्साहाने
  स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!”

स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व हे आपल्यासाठी कधीच कमी होणार नाही. त्यामुळे या दिवसासंबंधीचे कोटस (Independence Day Quotes In Marathi) शेअर करणं म्हणजे आपल्या मायभूमी आणि तिच्याप्रती असलेले प्रेम पुन्हा व्यक्त करणे होय. 

 • दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
 • दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए … स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
 • देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.
 • कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
 • ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल?
 • जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.
 • जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थच काय

प्रत्येक सणाप्रमाणेच भारतात स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा केला जातो. या दिवशीही प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi) देतात. या दिवशी देशभक्ती गाणीही ऐकू येत असतात. अशाच काही स्वातंत्र्यदिनी देण्यासाठी खास शुभेच्छा (swatantra dinachya hardik shubhechha in marathi).

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅपी 15 ऑगस्ट.
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…वंदे मातरम्.
देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी…हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…
‘वंदे मातरम्!
सुजलां सुफलां मलयज शीतलां
शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम्
फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्
सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !’
जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा आपला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आता वाटतं की, देशाच्या नागरिकांना जागावं लागेल, शासनाचा दांडका पुन्हा फिरवावा लागेल,
आणि देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करावं लागेल
स्वातंत्र दिन शुभेच्छा
जिथे मानवतेला पहिला दर्जा दिला जातो
तो माझा भारत देश आहे
स्वांतत्र्य दिन शुभेच्छा
हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे.
वंदे मातरम्, भारत माता की जय

Share.