Honda Activa तुम्ही होंडा कंपनीच्या Activa स्कूटरचे चाहते असाल किंवा नवी स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. कारण होंडा कंपनी लवकरच एक मोठं गिफ्ट देणार आहे. भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्कूटर म्हणून ओळख असलेल्या Activa चं नवं व्हर्जन कंपनी लॉन्च करणार आहे.

कंपनीनं नव्या अ‍ॅक्टीव्हाचं एक पोस्टर देखील जाहीर केलं आहे. होंडा कंपनी लवकरच Activa 7G बाजारात आणणार असल्याचं बोललं जात आहे. सध्यातरी कंपनीकडून नव्या स्कूटरबाबत अधिक कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

होंडाचं Activa 6G आणि Activa 125 हे मॉडल्स सर्वाधिक विक्री होणारे मॉडल्स आहेत. पण लवकरच आता अ‍ॅक्टीव्हाचं नवं व्हर्जन येणार असल्याचं उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नव्या अ‍ॅक्टीव्हामध्ये कोणकोणते बदल पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
नव्या स्कूटरमध्ये काय पाहायला मिळू शकतं?
होंडाच्या या नवीन पोस्टरमध्ये स्कूटरचा फक्त पुढचा भाग दिसत आहे. फ्रंट लूकवरून हे नक्कीच समजू शकतं की ही स्कूटर Activa चं पुढचं व्हर्जन असणार आहे. पण Activa 125 cc नक्कीच नाही. लूक पाहता नवीन अ‍ॅक्टिव्हाचे इंडिकेटर हेडलाइटमध्येच इंटिग्रेट करण्यात आलेले आहेत.
नव्या स्कूटरकडून अपेक्षा कोणत्या?
Honda नं जर 7G मॉडेल लॉन्च केलं, तर त्यात 6G मध्ये नसलेली सर्व वैशिष्ट्ये असतील. Activa 6G सध्या BS6 इंजिन आणि काही नव्या फिचर्ससह उपलब्ध आहे. Active 7G मध्ये काही नवीन पॉवर फीचर्स दिले जाऊ शकतात, जसे की 110 cc मोटर इंजिन 7.68 bhp आणि 8.79 Nm पॉवर जनरेट करेल. याशिवाय अशा काही गोष्टी असतील ज्या 6G मध्ये नाहीत. तसंच नव्या स्कूटरमध्ये पेट्रोल टँकची जागा बदलण्यात येणार का हे पाहणं देखील महत्वाची असणार आहे.

Reloaded

तुम्ही होंडा कंपनीच्या Activa स्कूटरचे चाहते असाल किंवा नवी स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. कारण होंडा कंपनी लवकरच एक मोठं गिफ्ट देणार आहे. भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्कूटर म्हणून ओळख असलेल्या Activa चं नवं व्हर्जन कंपनी लॉन्च करणार आहे.

Share.