रेशन कार्डमध्ये नाव आहे की नाही हे कसे तपासावे ते येथे पहा


* रेशन कार्डमधील नाव तपासण्यासाठी प्रथम https://nfsa.gov.in/Default.aspx अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करा.
* रेशनकार्डचा पर्याय निवडा.
* आता राज्य पोर्टलवर रेशन कार्ड डिटेल्सच्या पर्यायावर क्लिक करा.
* येथे आपले राज्य, जिल्हा आणि ब्लॉक निवडा.
* यानंतर पंचायत आणि कोटा अर्थात रेशन डीलरचं नाव निवडा.
* आता रेशन कार्डधारकांची यादी तुमच्यासमोर उघडेल, त्यात तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव शोधा.
* या यादीत नाव न दिसल्यास रेशनकार्डवरून तुमचे नाव कट झाल्याचे स्पष्ट होते.
* रेशनकार्डचे नाव पुन्हा जोडण्यासाठी रेशन विक्रेत्याला भेटा.