IPL 2022 MI vs LSG Live : इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा २६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात चार परदेशी खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये किरॉन पोलार्ड, टायमल मिल्स, डेवाल्ड ब्रेविस आणि फॅबियन ऍलनसह यांचा समावेश आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स संघात एक बदल करण्यात आला आहे. कृष्णप्पा गौतमच्या जागी मनीष पांडेचे पुनरागमन झाले आहे.

Share.