जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.
शैक्षणिक पात्रता – Graduation/ Post Graduation
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 45000/-
अर्ज शुल्क – 100/-
नोकरीचे ठिकाण – बीड. Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत –
1.लेखी परीक्षा
2.परीक्षेचा दर्जा – पदवी
3.पात्रात – 40 गुण
4.नंतर मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाअधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिति, जिल्हा अधिकारी कार्यालय, बीड-431122.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/
मूळ जाहिरात – PDF