अहमदनगर :
Jio 5G launched in Ahmednagar सध्या टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरु आहे. या क्षेत्रातील सर्वच कंपन्या एकमेकांच्या पुढे राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने स्पर्धा करत असतात. मात्र त्यात जिओ सर्वात पुढे आहे आणि आता 5 जी सेवेच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतात जिओने धमाका केला आहे. आपल्या अहमदनगरही आता जिओ कंपनीची 5 जी सेवा सुरु झाली आहे.
जिओ कंपनीने कायमच आपले पाउल पुढे ठेवण्यासाठी ग्राहकांना दरवेळी विविध सेवा आणि ऑफर्स देऊन आपल्याकडे कायम ठेवले. कायम धमाका करायचा आणि सगळ्या ग्राहकांना आपलेसे करायचे, ही जिओची कायमच प्रसिद्ध झालेली स्टाईल आहे. आता तर 5 जी सेवा दिल्याने अनेक ग्राहक जिओ कंपनीला जोडले जाणार आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात जिओची 5 जी सेवा पोहोचली असून आता नगरकरांनादेखील या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
या सेवेच्या माध्यमातून १ वर्षासाठी जिओ मोफत इंटरनेट डेटा देत आहे. कालपासून ही सेवा सुरु झाली असून आता यात लॉगिन करण्यासाठी एक स्वतंत्र प्रोसेस आहे.

JIO 5G कसे ऍक्टिव्ह करावे येथे क्लिक करून पहा

What is Jio 5G?

जिओ 5 जी एक स्वतंत्र (एसए) आधारित पाचव्या-जनर सेल्युलर कनेक्टिव्हिटीचे आश्वासन देते जी प्रभावी गती आणि कमी विलंबाचे आश्वासन देते. हे नेटवर्क नॉन-स्टँडअलोन (एनएसए) नेटवर्कपेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते, जे 5 जी सेवा देण्यासाठी विद्यमान 4 जी पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे. एसए ५ जी जमिनीपासून तयार केले गेले आहे आणि विद्यमान सेल्युलर पायाभूत सुविधांवर अवलंबून नाही. यामुळे जिओ 5 जी ला वेग, कव्हरेज आणि स्थिरतेच्या बाबतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त संधी मिळेल.

JIO 5G कसे ऍक्टिव्ह करावे येथे क्लिक करून पहा

Share.