खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 24 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://kirkee.cantt.gov.in/

एकूण जागा – 13

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी आयुष – 04 जागा
2. स्टाफ नर्स – 08 जागा
3.फार्मासिस्ट/स्टोअर कीपर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी आयुष – (i) BAMS/BHMS/PGDEMS (ii) ICUचा अनुभव.

2. स्टाफ नर्स – (i) B.Sc (नर्सिंग), BLS/ACLS (ii) ICUचा अनुभव.

3.फार्मासिस्ट/स्टोअर कीपर – (i) B.Pharm/D.Pharm (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 30000/- to 40000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Kirkee Cantonment Board Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता –डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

मुलाखत देण्याची तारीख –  24 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://kirkee.cantt.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

Share.