अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – सेवानिवृत लघुलेखक (उच्च श्रेणी).

शैक्षणिक पात्रता – Retired Officer

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Mahaforest Recruitment 

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप वनसंरक्षक, कार्य आयोजना विभाग, वनभवन, गोखले नगर, मेंढी फार्म जवळ, पुणे-422016.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

Share.