अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – सेवानिवृत लघुलेखक (उच्च श्रेणी).
शैक्षणिक पात्रता – Retired Officer
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.Mahaforest Recruitment
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप वनसंरक्षक, कार्य आयोजना विभाग, वनभवन, गोखले नगर, मेंढी फार्म जवळ, पुणे-422016.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/
मूळ जाहिरात – PDF