महाराष्ट्र शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2021-22 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahadbtmahait.gov.in/home/index

शिष्यवृत्ती – MahaDBT शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2021-22

शिष्यवृत्ती विभाग –
1.सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग
2.आदिवासी विकास विभाग
3. उच्च शिक्षण संचालनालय
4.तंत्रशिक्षण संचालनालय
5. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
6. OBC, SEBC, VJNT आणि SBC कल्याण विभाग
7. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
8.अल्पसंख्याक विकास विभाग
9. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग
10.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
11.कला संचालनालय
12.MAFSU नागपूर
13.कृषी विभाग
14.अपंगत्व विभाग

अर्ज शुल्क – नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.Mahadbt Scholarship 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरचं कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – https://mahadbtmahait.gov.in/home/index

Share.