महावितरण अमरावती विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –
1.विद्युत अभियांत्रिकी पदविका – 26 जागा
2.विद्युत अभियांत्रिकी पदवी – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदविका/ पदवी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अमरावती.MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

Share.