ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – जीआयएस तज्ञ, उपजीविका तज्ञ, पर्यावरण शिक्षण तज्ञ आणि पर्यटन गेट व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 12000/- to 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.Mahaforest Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – ccffdtadoba2@mahaforest.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

Share.