Maharashtra HSC Result कधी लागणार निकाल

महाराष्ट बारावीच निकाल आज दुपारी १ च्या बर्मन लागू शकतो असे महाराष्ट्र बोर्डानेआपल्या वेबसाईट वर नमूद केले आहे

 कुठे पहायचा? जाणून घ्या!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल बुधवारी 8 जून 2022 रोजी  दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. दरम्यान उमेदवारांनी निकालासंबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट पाहावी.

मात्र निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आसन क्रमांक अर्थात सीट नंबर माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सीट नंबर/रोल नंबर माहित नसेल तर शोधून ठेवा. जर तुम्हाला सीट नंबर सापडत नसेल तर रोल नंबर/आसन क्रमांक कसा शोधायचा? जाणून घेऊयात…

 तुम्ही mh-hsc.ac.in 2022 यावर जाऊन तुमचा सीट नंबर शोधू शकता.

 वरील लिंकवर क्लिक करा. नंतर महाराष्ट्र बोर्ड सीट नंबर शोधणारे पेज उघडेल.

 येथे तुम्हाला तीन गोष्टी (जिल्हा, तालुक्याचे नाव आणि तुमचे पूर्ण नाव) विचारल्या जातील. तुम्ही परीक्षेच्या फॉर्ममध्ये जी माहिती भरली होती, तीच या ठिकाणी भरा.

 नाव लिहिण्याची पद्धत – अगोदर आडनाव, नंतर नाव आणि नंतर मधले नाव लिहा.

 वरील माहिती भरल्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा. तुमचा सीट नंबर स्क्रीनवर दिसेल.

तुम्ही खालील वेबसाईटवर निकाल पाहू शकतात:

 msbshse.co.in

 hscresult.mkcl.org

 mahresult.nic.in

‘असा’ तपासा तुमचा निकाल :

 सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा.

 होमपेजवर, MSBSHSE 12वी निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा.

 आता तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा. कॅप्चा टाका आणि सबमिटवर क्लिक करा.

 तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह देखील करू शकता.

 

महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत काम करण्याची संधी ; त्वरित करा अर्ज !

Share.