(Maharashtra State Board 12th Result 2022) 

आठवड्यात  (Maharashtra State Board 12th Result 2022 date) जाहीर होतो. त्याप्रमाणे बारावीचा निकाल हा काल जाहीर करण्यात आला. महाराष्ट दहावी निकाल आज दुपारी १ च्या दरम्यान लागू शकतो असे महाराष्ट्र बोर्डानेआपल्या वेबसाईट वर नमूद केले आहे

शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचं कुतूहलही आहे.

लवकरच अपलोडींगचं काम होईल सुरु

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. शिक्षक सध्या त्यांच्या प्रतींचे मूल्यांकन करत आहेत. लवकरच निकाल अपलोड करण्याचे कामही केले जाणार असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र बोर्ड निकालाची प्रत तपासल्यानंतर गुण नियंत्रित करते. त्यानंतर निकाल ऑनलाइन अपलोड केला जाईल.

‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल

1. mahresult.nic.in

3. mahahsscboard.maharashtra.gov.in.

2. maharashtraeducation.com

4. sscresult.mkcl.org

दहावी बारावी निकाल, प्रवेश सर्व Update पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Share.