Nashik Graduate Election
  • काँग्रेसकडून पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणी केली होती.
  • पण, त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला.
  • तसेच, फॉर्म भरल्यानंतर भाजपलाही समर्थन देण्याची विनंती केली.
  • आता हायकमांडने सुधीर तांबेंना निलंबित केलं आहे.
  • या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित असणार आहेत.
Share.