• Home
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • आर्थिक
  • स्पेशल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • ताज्या बातम्या
Facebook Twitter Instagram
Trending
  • सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींची उमेदवारी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय आहे?
  • शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी जिल्ह्यानुसार यादी जाहीर
  • Ahmednagar Breaking: अहमदनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले
  • प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते
  • आता ठाकरेविना शिवसेना; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !
  • Electricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा
  • Gramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय
  • online land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा
Facebook Twitter Instagram
My AhmednagarMy Ahmednagar
  • Home
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • आर्थिक
  • स्पेशल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • ताज्या बातम्या
My AhmednagarMy Ahmednagar
Home»तंत्रज्ञान»Nokiaचा Smartphone केवळ 549 रुपयात; मस्त ऑफर, आजच करा खरेदी
तंत्रज्ञान

Nokiaचा Smartphone केवळ 549 रुपयात; मस्त ऑफर, आजच करा खरेदी

myahmednagarBy myahmednagarOctober 22, 2022Updated:November 14, 2022No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Telegram
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आपण दिवाळीनिमित्ताने आपल्यासाठी गरजेची वस्तू खरेदी करतो. आजकाल मोबाईलला खूप मागणी वाढलेली आहे. स्वस्तात मोबाईल मिळत असेल तर कोणीही खरेदी करण्याचा विचार करतो. सध्या Flipkart वर बिग दिवाळी सेल सुरु आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी 23 ऑक्टोबरपर्यंत हा सेल चालणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेट कमी असेल तर हा सेल तुमच्यासाठी कामाचा आहे. सर्वात महागडे फोन सेलमध्ये अतिशय स्वस्तात मिळत आहेत. जवळपास 15 हजार रुपयांचा Nokia G21 फक्त 549 रुपयांना खरेदी करता येईल.  

Big Diwali Flipkart Sale: Nokia G21 ऑफर आणि सूट

Nokia G21 ची लॉन्चिंग किंमत 14,499 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी होत आहे

Nokia G21 एक्सचेंज ऑफर

Nokia G21 वर 13,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला खूप सूट मिळेल. परंतु तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच 13,450 रुपये सूट मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळू शकलात तर फोनची किंमत 549 रुपये असेल. 

काय आहे Nokia G21 बँक ऑफर

तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करायचा नसला तरी तुम्हाला चांगली सूट मिळू शकते. फोनवर बँक ऑफर देखील आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 1,250 रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 12,749 रुपये होईल.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
myahmednagar
  • Website

Related Posts

BGMI Unban Date : लवकरच परत येत आहे, अधिक जाणून घ्या कधी

October 5, 2022

Realme चा ‘हा’ स्मार्टफोन, १२ मिनिटात होणारा चार्ज! जाणून घ्या इतरही खास फीचर्स

September 18, 2022

Jio Recharge Plans : जिओचा टॉप रिचार्ज प्लान पाहून नेटकरी भडकले, म्हणाले “इतके पैसे वाचवून आम्ही …

September 16, 2022
ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींची उमेदवारी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय आहे?

By myahmednagarMarch 24, 20230

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची…

कृषी

शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी जिल्ह्यानुसार यादी जाहीर

By myahmednagarMarch 23, 20230

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. 21 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने…

अहमदनगर

Ahmednagar Breaking: अहमदनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले

By myahmednagarMarch 8, 20230

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली आहे. जिल्हा सहकारी…

राजकारण

प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते

By myahmednagarFebruary 19, 20230

गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय…

Facebook Instagram

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.