आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत प्राध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड मुलाखात पद्धतीने होणार आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.aitpune.com/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – प्राध्यापक.
शैक्षणिक पात्रता – Ph.D Degree
वयाची अट – 57 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे-411015
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.aitpune.com/
मूळ जाहिरात – PDF