• Home
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • आर्थिक
  • स्पेशल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • ताज्या बातम्या
Facebook Twitter Instagram
Trending
  • सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींची उमेदवारी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय आहे?
  • शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी जिल्ह्यानुसार यादी जाहीर
  • Ahmednagar Breaking: अहमदनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले
  • प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते
  • आता ठाकरेविना शिवसेना; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !
  • Electricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा
  • Gramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय
  • online land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा
Facebook Twitter Instagram
My AhmednagarMy Ahmednagar
  • Home
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • आर्थिक
  • स्पेशल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • ताज्या बातम्या
My AhmednagarMy Ahmednagar
Home»आर्थिक»पेटीएम देणार 5 लाखांपर्यंत स्वस्त कर्ज
आर्थिक

पेटीएम देणार 5 लाखांपर्यंत स्वस्त कर्ज

myahmednagarBy myahmednagarFebruary 22, 2022Updated:November 14, 2022No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Telegram
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पेटीएम देणार 5 लाखांपर्यंत स्वस्त कर्ज; असा करा अर्ज!

तुम्हाला स्वस्तात कर्ज हवे असेल तर? पेटीएमने तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहे. कारण पेटीएम बिझनेस अ‍ॅपच्या मर्चंट लेंडिंग प्रोग्रॅमच्या माध्यमातून पेटीएम 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. कोलॅटरल फ्री कर्ज आणि खास डेली ईएमआय असलेलं प्रोडक्ट बाजारात आणण्यासाठी पेटीएमने काही शेड्यूल्ड कमर्शिअल बँका आणि एनबीएफसी सोबत भागिदारी केली आहे.

हे स्वस्त कर्ज लहान व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी मदत मिळणार आहे. व्यापाऱ्यांच्या डेली ट्रान्जेक्शनच्या आधारावर कर्जाची सीमा आखण्यात येईल आणि त्या आधारित प्री-क्वॉलिफाईड कर्ज देण्यात येणार आहे.

कर्जाची प्रक्रिया कशी असेल? : या कर्जाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरुपाची आहे. त्यामुळे अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. एखाद्याला किती कर्ज द्यायचं? हे त्याच्या रोजच्या सेटलमेंटवर किंवा ट्रान्जेक्शनवर ठरणार आहे. यासाठी कोणतेही प्री-पेमेंट चार्ज आकारले जाणार नाही.

कर्ज मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

● पेटीएम बिझनेस अ‍ॅपवरील ‘बिझनेस लोन’ या पर्यायावर क्लिक करा.
● त्यामध्ये गरजेनुसार कर्जाची रक्कम भरा. त्यानंतर मिळणाऱ्या कर्जावरील व्याज, ईएमआय, कालावधी आणि इतर माहिती जाणून घ्या.
● “Get Started” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर कर्जाची प्रक्रिया सुरू होईल.
● त्यापुढील स्क्रीनवर पॅन डिटेल्स, जन्म तारीख, ई-मेल अशा स्वरुपाची माहिती भरा.
● यानंतर तुमच्या क्रेडिट स्कोरची चौकशी केली जाईल आणि केवायसी डीटेल्सची पुष्टी केली जाईल.
● कर्ज अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्ज तुमच्या अकाऊंटवर जमा होईल.
● कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व डीटेल्स व्यवस्थित तपासून मगच अर्ज करा.

ahmednagar job cash job in ahmednagar loan in bank low interest loan
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
myahmednagar
  • Website

Related Posts

Aadhaar Card : आता आधार क्रमांकावरूनच पैसे मिळणार, ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही, कसे ते जाणून घ्या

January 24, 2023

डीलीव्हरी बॉयने कंपनीला असा लावला चुना,झोमॅटोचा अनोखा घोटाळा उघडकीस

January 23, 2023

आता काही मिनिटात मिळवा पन्नास हजारांपर्यंत कर्ज

January 9, 2023
ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींची उमेदवारी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय आहे?

By myahmednagarMarch 24, 20230

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची…

कृषी

शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी जिल्ह्यानुसार यादी जाहीर

By myahmednagarMarch 23, 20230

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. 21 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने…

अहमदनगर

Ahmednagar Breaking: अहमदनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले

By myahmednagarMarch 8, 20230

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली आहे. जिल्हा सहकारी…

राजकारण

प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते

By myahmednagarFebruary 19, 20230

गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय…

Facebook Instagram

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.