केंद्र सरकारने देशातील सुमारे ५० लाख फेरीवाल्यांना, व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी १०,०००/रुपया पर्यंत विना LOAN तारण खेळते भांडवल एका वर्षासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. उत्तम परतफेड करण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन म्हणून ७%प्रती वार्षिक दराने व्याज अनुदान आणि डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन म्हणून प्रती वर्ष १,२०० रुपयापर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे.

फेरीवाल्याने या रकमेची वेळेवर परतफेड केल्यास आणि व्यवहारात डिजिटल पेमेंटचा उपयोग केल्यास त्याला व्याज चुकते करावे लागणार नाही. उलट त्याला अनुदान मिळणार आहे. २ जुलै २०२० पासून “PM SVANidhi या माहिती तंत्रज्ञान मंचाद्वारे कर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. एसआयडीबीआय, सिडबी ही या योजनेच्या अंमलबजावणीसाठीची एजन्सीस आहेत.

पंतप्रधान स्वनिधी योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक १ जून २०२० रोजीपासून केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व गरजू उद्योजकांना कर्ज उपलब्ध देण्यात येते. या योजनेचा लाभ पथ विक्रेते, भाज्या विक्रेते , फळे विक्रेते, रस्त्याच्या कडेचे दुकानदार विक्रेते यांना होणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ अनुदानाच्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सुलभ हप्त्यांमध्ये त्याची परतफेड करून घेणे. स्वानिधी योजनेंतर्गत आतापर्यंत २७. ३३ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेंतर्गत १४.३४ अर्ज मंजूर झाले आहेत. स्वनिधी योजनेंतर्गत आतापर्यंत ७.८८ लाख कर्ज वितरित केले गेले आहे.

केंद्र सरकारकडून नवीन योजना मिळवा बिना व्याजी १०,००० रुपये कर्ज अधिक माहितीसाठी संपर्क 7020 97 8284

This Is Paid advertising

Share.