नगर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील आगरकर मळा तसेच कल्याण रोडवरील गाडळकर मळा, विद्या
कॉलनी परिसरात घातक शस्त्रांसह आलेल्या सहा दरोडेखोरांच्या टोळीने सोमवारी (दि.२६)पहाटेच्या सुमारास चार ठिकाणी दरोडे टाकून धुमाकूळ घातला.दरोडेखोरांनी कटावणीने घराचे बंद दरवाजे उचकटून घरातील लोकांना शास्त्राच्या धाकानेवातावरण पसरले आहे.दरम्यान, घटनेची माहिती कळतात जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला
सुमारे साडेचार लाखाच्या ‘ यांच्यासह सर्व पोलिस ऐवज लुटून नेला. ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिसघटनेनंतर चोरटे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी
अंधाराचा फायदा घेत पसार भेट देऊन दरोडेखोरांच्या झाले. सोमवारी पहाटे १ते तपासासाठी स्वतंत्र पथके३ वाजण्याच्या दरम्यान हा तैनात्त करून रवाना केली प्रकार घडला. या घटनेमुळे नगर शहरासह उपनगरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भौतीचेधमकावून त्यांच्या जवळील सोन्या चांदीचे, दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून
समजलेली माहित्ती अशी की,एकाच रात्री चार ठिकाणी दरोडेनगर शहरातील स्टेशन रोडवरील आगरकर मळा परिसरात व
रेसिडेन्सी येथे तसेच त्या शेजारील यांच्या चहाच्या टपरीत व कल्याण
रोडवरील सुयोग पार्क गाडलकर मळा येथील आ ,विद्या कॉलनीतील यश
यांच्या घरी चोरट्यांनी. सोमवारी पहाटे एक ते तीन वाजण्याच्या सुमारास शस्त्राच्या धाकाने सोन्या चांदीचा ऐवज लुटला घातक हत्यारं सह आलेल्या सहा दरोडेखोरांनी या चारही ठिकाणी घराचे दरवाजे कटवणीच्या साह्याने
उघडून घरात प्रवेश केला. घरातील जागे झालेल्या लोकांना चाकूसह इतर हत्यारांचा धाक दाखवत्त घरातील रोकड रक्कम, सोन्या चांदीचे दागिने काढून देण्यासाठी धमकावले त्यामुळे भयभीत्त झालेल्या लोकांनी दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांच्या हवाली

Share.