भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 1226  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 1226

पदाचे नाव – सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹750/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SBI Recruitment 2021

परीक्षा – जानेवारी 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Share.